"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी गजानन डेअरी फार्म आर्थिक साह्य राहणार कळंब तालुका कळंब जिल्हा धाराशिव

"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत 

लाभार्थी नाव - शंकर सोपानराव माने 

पत्ता - रा.पो.कळंब तालुका कळंब जिल्हा धाराशिव

व्यवसाय -गजानन डेअरी फार्म दुग्ध व्यवसाय वाढीव साठी 
*"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" माहितीसाठी लिंक करून घ्यावे.*👇

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.

*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी क्लिक 👇*( ईतर तालुका व जिल्हा व्यक्ती साठी )

*जि-धाराशिव व जि-बीड, मधील व्यक्ती यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी क्लिक 👇*

*सह लाभार्थी सभासद नोंदणी फॉर्म*👇( योजनेचा सह अर्जदार होण्यासाठी )

 ऑफिस नंबर 7020503994 / 022 6964 6840 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी )