"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" लाभ घेण्यासाठी माहिती

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना अंतर्गत बिनव्याजी आर्थिक  व व्याज परतावा या स्वरूपात सभासद(अकाऊंट धारक) यांना लाभ दिला जातो.

"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" महाराष्ट्र राज्य रहिवासी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभ ( कर्ज )घेण्यासाठी खालिल प्रमाणे नियम व अटी 

१) ऑनलाईन पद्धतीने नोंदणी (अकाऊंट ओपन)केली पाहिजे.( नोंदणी केली की नोंदणी कोड/अकाऊंट नंबर ऑफिस कडून संपर्क करून घ्या.) *नोंदणी शुल्क*: अकाऊंट ओपनिंग( शुल्क ) चार्जेस मध्ये सवलत दरात रु 250 करू शकतात.₹1250 सभासद शुल्क लागू.

२) योजनेचा सभासद(अकाऊंट धारक) यांनी नियमीत( दररोज ) देणगी देण्यास चालु असणे आवश्यक आहे.योजनेमध्ये जमा होणारी देणगी रक्कम सभासद रद्द करून सभासदास(अकाऊंट धारक) देण्यात येते.

३) नोंदीकृत सभासद(अकाऊंट धारक) "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेच्या" कोणत्याही एक प्रकारामध्ये लाभ घेऊ शकतात.

योजना प्रकार 1) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -I ( SCHASY-I )अंतर्गत बिनव्याजी साह्य दिले जाते व आर्थिक साह्य ( कर्ज )सीरियल नंबर नुसार केले जाते.आर्थिक साह्य ( कर्ज )"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत रक्कम दिली जाते.
योजना प्रकार 2) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -II ( SCHASY-II )अंतर्गत बिनव्याजी साह्य दिले जाते. व नोंदणी दिनांक पासून 30 दिवसानंतर आर्थिक साह्य ( कर्ज )मागणी डॉक्युमेंट्स ऑफिसच्या पत्ता वर पोस्टाने/कुरिअर करावे. आर्थिक साह्य ( कर्ज )"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत रक्कम दिली जाते.
योजना प्रकार 3) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -III व्याज परतावा योजना ( SCHASY-III ).
नोंदणी दिनांक पासून 45 दिवसानंतर आर्थिक साह्य ( कर्ज ) चे डॉक्युमेंट्स ऑफिसच्या पत्ता वर पोस्टाने /कुरिअर करावे.
       त्यानंतर आर्थिक साह्य योजना मार्फत ( कर्ज /आर्थिक साह्य )मंजुरी प्रमाणपत्र देण्यात येते.
     तूह्मला ज्या बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था कडून कर्ज घेयचे आहे, त्या बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था याच्याकडे आर्थिक साह्य योजना मंजुरी प्रमाणपत्र जमा करून "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" १२% व्याज परतवा लाभ घेऊ होऊ शकतात.
       बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था यांनी कर्ज मंजुर केले आहे. त्या बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था यांचे कर्ज मंजुरी प्रमाणपत्र श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना ऑफिस जमा करुन १२% व्याज परतवा लाभ घेऊ शकतात.
   कर्ज देण्याचा अधिकार बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था आसेल योजनेचा नाही. योजना मार्फत फक्त १२% व्याज परतवा स्वरुपात लाभ दिला जातो.

४) आर्थिक साह्य ( कर्जचे ) डॉक्युमेंट्स ऑफिसच्या पत्ता वर पोस्टाने /कुरिअर करावे.
आर्थिक साह्य ( कर्जचे ) अर्जावर  (योजनेचा प्रकारचा क्रमांक) लिहणे गरजेचे आहे.

५) डॉक्युमेंट्स तपासणी करून संस्थेचे कर्मचारी फील्ड व्हेरिफिकेशन करून लाभार्थी ( सभासद ) यांना आर्थिक साह्य रक्कम मंजुर केले जाईल.( फील्ड व्हेरिफिकेशन शुल्क लाभार्थी यांना लागु असेल.) नियम व अटी लागू 

६) आर्थिक साह्य ( कर्ज ) अर्ज फॉर्म भरताना अर्जदार व सह-अर्जदार आवश्यक आहे.

७) सह-अर्जदार साठी योजनेचा नियमीत देणगीदार किंवा नियमीत देणगीदार नसला तरी चालतो.पण सह सभासद नोंदणी असणे आवश्यक आहे.

८) फाईल खर्च व ईमारत निधी शुल्क आकारले जाईल.

*"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "*

वैशिष्ट्ये:-
- सिबिल ( cibil ) गरज नाही 
- बिन व्यजी
- व्याज परतवा 

टिप - योजनेच्या माहिती वाचुन ऑनलाईन सभासद नोंदणी करावी. व लाभार्थी यांनी अडचण निर्माण करून न्याय कारण लाभार्थी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ईतर सभासद यांना अडचण निर्माण होणार नाही.


योजना प्रकार 1) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -I ( SCHASY-I )

- अंतर्गत बिनव्याजी साह्य दिले जाते.

- आर्थिक साह्य सीरियल नंबर नुसार केले जाते.

- नियमीत देणगीदार असणे आवश्यक आहे.

- सीरियल नंबर( नोंदणी कोड/क्रमांक) आल्यावर मागणी अर्ज ( कर्ज ) डॉक्युमेंट्स संस्थेस कुरिअर किंवा स्वतः जमा करणे गरजेचे आहे.

- सिबिल ( cibil ) गरज नाही

- आर्थिक साह्य 10 हजार ते 20 लाख पर्यंत दिले जाते.

-श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना डॉक्युमेंट्स तपासणी करून व फील्ड व्हेरिफिकेशन करून लाभार्थी आर्थिक साह्य ( कर्ज) मंजुर केले जाईल.( फील्ड व्हेरिफिकेशन शुल्क लाभार्थी यांना लागु असेल.) नियम व अटी लागू 

- फाईल खर्च व ईमारत निधी देणगी रक्कम स्वरूपात शुल्क आकारले जाईल.
__________________________________________
योजना प्रकार 2) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -II ( SCHASY-II )

- सिबिल ( cibil ) गरज नाही 
-अंतर्गत बिनव्याजी आर्थिक साह्य दिले जाते.
- नोंदणी दिनांक पासून 30 दिवसानंतर मागणी अर्ज करू शकतात.
- नियमित देणगीदार असणे आवश्यक आहे.
- आर्थिक साह्य रक्कम जमा देणगी रक्कमेच्या दुप्पटी पर्यंत दिली जाते.
- मागणी अर्ज डॉक्युमेंट्स संस्थेस कुरिअर किंवा स्वतः जमा करणे गरजेचे आहे.
-श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना डॉक्युमेंट्स तपासणी करून व फील्ड व्हेरिफिकेशन करून लाभार्थी आर्थिक साह्य केले जाईल.( फील्ड व्हेरिफिकेशन शुल्क लाभार्थी यांना लागु असेल.) नियम व अटी लागू 
- फाईल खर्च व ईमारत निधी देणगी रक्कम स्वरूपात शुल्क आकारले जाईल.

टिप - योजने मधिल नोंदणी कृत सभासदाची पत / पात्रता पडताळणी करून योजनेचा लाभ मंजुरी अधिकार संस्थेचा राहिल.
__________________________________________

योजना प्रकार 3) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -III ( SCHASY-III ) व्याज परतावा योजना*

- नोंदणी दिनांक पासून 45 दिवसानंतर मंजुरी प्रमाणपत्र देण्यात येते.
- नियमित देणगीदार असणे आवश्यक आहे.

- व्याज दर 12% योजने अंतर्गत व्याज परतावा लाभ भेटेल.

-श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना डॉक्युमेंट्स तपासणी करून व फील्ड व्हेरिफिकेशन करून लाभार्थी आर्थिक साह्य केले जाईल.( फील्ड व्हेरिफिकेशन शुल्क लाभार्थी यांना लागु असेल.) नियम व अटी लागू 

- बँक लोण नियमीत हफ्ता भरल्यास संस्था मार्फत व्याज परतावा लाभ भेटेल.*नियम व अटी लागू 

- कर्ज रक्कम मंजुरीचा अधिकार बँकेचा ,बचत गट राहील 

बँक चे नाव - 

- शिवकल्याण इंडिया बचत गट, कळंब 

टिप - योजने मधिल नोंदणी कृत सभासदाची पत / पात्रता पडताळणी करून योजनेचा लाभ मंजुरी अधिकार संस्थेचा राहिल.
__________________________________________
*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना*
ऑफिस नंबर 7020503994 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी)


योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी दस्तऐवज / डॉक्युमेंट वर प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

CERTIFIED TRUE COPY STAMP ( मूळ दस्तऐवजाची प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प )

*स्वाक्षरी करण्याचा अधिकार - शासकीय अधिकारी, पोलिस पाटील, पोलिस स्टेशन, सरपंच, उप सरपंच ग्रामसेवक, तलाठी , योजनेचे केंद्र चालक*

*दि. 19/06/2024 नियम लागू

कॉर्पोरेट ऑफिस - श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन,कळंब जिल्हा धाराशिव( उस्मानाबाद ) 413507 ईमेल आय.डी - shrichhatrapaticharitable2022@gmail.com

ऑफिस नंबर+91 7020503994

ऑफिस टाईम 11 am ते 5 pm( शनिवार 11-3, रविवार सुट्टी )


नोंदणी करा आणि शेअर करा.
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना लाभ घेण्यासाठी नोंदणी लिंक खालील प्रमाने 👇

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी क्लिक 👇https://forms.gle/gYTAwD1ognQ2yoJo7


सह लाभार्थी/सहसभासद नोंदणी फॉर्म 👇
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" माहिती ईतराना शेअर करा, गरजू लोकांना लाभ घेता येईल

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचे लाभ घेऊ आर्थिक रक्कमेचा दुरूयोग/ नियमीत देणगी देण्यास टाळाटाळ करणारे लाभार्थी यांचे नाव व पत्ता

-----------------------------------------------------


*देणगी देण्यासाठी महिती.*

सकाळी 11:30 am पर्यंत देणगी देणे.

"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" या योजनेत सहभागी इच्छुक देणगीदर नोंदणी करून. देणगीदार यांनी दिलेल्या संस्थे स्कॅनर कोड ( QR CODE ) वर देणगी द्यावी. आणि स्क्रीनशॉट ( Screenshot ) ऑफिस व्हॉट्सॲप नंबर 7020503994 सेंड करावे.


1) प्रतिदिन 300/- रू प्रमाणे दहा दिवस देणगी रक्कम असेल.(नोंदणी क्रमांक नुसार वाटप असल्यामुळे तुम्हचा क्रमांक ( नंबर ) येईल पर्यंत कधी पण भरू शकतात. )*


2) दररोज नियमीत देणगी रक्कम इच्छेनुसार असेल ( कमीत कमी 10 रू किंवा जास्तीत जास्त इच्छेनुसार नियमीत )(नोंदणी क्रमांक नुसार वाटप असल्यामुळे तुम्हचा क्रमांक ( नंबर ) येईल पर्यंत.)* ( याचा अर्थ - ज्या व्यक्तींना दररोज इच्छेनुसार रू: 10,20,50,100,200 जमेल तसं देणगी देऊन शकतात. ही देणगी रक्कम आर्थिक साह्य मंजुर रक्कम परिणाम करू शकतो. ) *जमा रक्कम मंजुरी रक्कमेला व लाभार्थी देण्यात येणाऱ्या रक्कमेवर परिणाम करू शकते.*

३) सहमती फॉर्म/जमिनदार फॉर्म संख्यावर अवलंबून आर्थिक साह्य केले जाईल.*

४) सह लाभार्थी व्यक्ती साठी योजनेचा नियमीत देणगीदार किंवा योजनेचा सह लाभार्थी नोंदणी कोड/ क्रमांक असणे आवश्यक आहे.

टीप - देणगी ऑनलाईन घेतली जाईल. कॅश मध्ये देणगी घेतली जात नाही.


- नोंदणी देणगीदार नियमित देणगी नियमीत येते त्याचाचं नोंदणी कोड लाभार्थी यादीत समाविष्ट राहील (नोंद घेतली जाईल).


- ज्या देणगीदाराणे नोंदणी केली आहे पण नियमित देणगी देऊन शकले नाहीत अशा देणगीदार कोड रद्द करण्यात येईल. व नविन नोंदणी करावी लागेल ( इच्छुक असेल तर).***नियम व अटी लागू 


आर्थिक साह्य ( कर्ज )मंजूर निक्कश -

१) दररोज नियमीत देणगी रक्कम इच्छेनुसार असेल ( कमीत कमी 10 रू किंवा जास्तीत जास्त इच्छेनुसार नियमीत )(नोंदणी क्रमांक नुसार वाटप असल्यामुळे तुम्हचा क्रमांक ( नंबर ) येईल पर्यंत.)* ( याचा अर्थ - ज्या व्यक्तींना दररोज इच्छेनुसार रू: 10,20,50,100,200 जमेल तसं देणगी देऊन शकतात. ही देणगी रक्कम आर्थिक साह्य मंजुर रक्कम परिणाम करू शकतो. )

जमा देणगी रक्कम (मंजुरी रक्कमेला )लाभार्थी देण्यात येणाऱ्या रक्कमेवर परिणाम करू शकते.

२) दिवसाला देणगी रक्कम ३००/- रु प्रमाणे दहा दिवस झाले पाहिजे.( योजनेचा लाभ घेण्यासाठी व सहमती दर्शवण्यासाठी.)

३) सहमती फॉर्म/ जामीनदार संख्य वर अवलंबून आर्थिक साह्य केले जाईल.

टिप - योजने मधिल नोंदणी कृत सभासदाची पत / पात्रता पडताळणी करून योजनेचा लाभ मंजुरी अधिकार संस्थेचा राहिल.

" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेची " महिती ईतर गरजू व्यक्तीना, मित्रांना किंवा नातेवाईक यांना सागावे.

गौशाला मदत, भटक्या गाई आणि गुरांसाठी घर, पोषण आहार
------------------------------------------------------------------


"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" उपक्रमाअंतर्गत

- व्यवसाय

- ईतर

या साठी 

दिली जाते "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा" गरजू व्यक्तीनी/लोकांनी  लाभ घ्यावा.

***नियम व अटी लागू 


अधिक माहितीसाठी पाहा 📸 Look at this post on Facebook


शिवभोग सामुदायिक स्वयंपाकघर वृद्ध अनाथ मुलांसाठी मदत

-------------------------------------------------------------------



गौशाळा मदत, भटक्या गाई आणि गुरांसाठी घर, पोषण आहार
देणगी 



*श्री छत्रपती आर्थिक योजना*
अधिक माहितीसाठी ऑफिस नंबर 7020503994 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी)

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना मध्ये इच्छुक सहभागी व्यक्ती यांनी आपल्या जवळच्या केंद्र वर जाऊन योजनेचा फॉर्म भरून शकतात.

- केंद्र वरुन योजनेची नोंदणी केली असता केंद्र चालकाने घेतलेली सेवा शुल्क/फिस ही केंद्र चालकाची सेवा शुल्क असेल.

- योजने मध्ये नोंदणी करता वेळी सेवा शुल्क/शुल्क ही परत न करण्यायोग्य आसेल.(Non refundable)

- संस्थेच्या विविध उपक्रमा मध्ये नोंदणी फिस / सेवा शुल्क ही परत न करण्यायोग्य आसेल.(Non refundable)

- श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना मधील नियमित देणगी जमा रक्कम सभासद रद्द करून देण्यात येते. व 
सभासद रद्द कालावधी कमीत कमी 30दिवस ते 45 दिवस राहिल आणि सभासद रद्द ची रक्कम बँक चेक द्वारे देण्यात येईल.नियम व अटी लागु 

टिप - योजनेच्या माहिती वाचुन ऑनलाईन सभासद नोंदणी करावी.