"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना " मधील कर्जाचे प्रकार व डॉक्युमेंट्स

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना अंतर्गत बिनव्याजी आर्थिक साह्य व व्याज परतावा स्वरूपात कर्ज दिले जाते.

"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" प्रकार व डॉक्युमेंट्स

प्रकार 1) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -I ( SCHASY-I )*

बिनव्याजी साह्य दिले जाते.सिबिल ( cibil ) गरज नाही

- आर्थिक साह्य सीरियल नंबर नुसार/प्रमाणे केले जाते.
- नियमीत देणगीदार असणे आवश्यक आहे
- सीरियल नंबर( नोंदणी कोड/क्रमांक) आल्यावर मागणी अर्ज डॉक्युमेंट्स संस्थेस कुरिअर किंवा स्वतः जमा करणे गरजेचे आहे.
- आर्थिक साह्य 20 लाख पर्यंत दिले जाते.श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना डॉक्युमेंट्स तपासणी करून व फील्ड व्हेरिफिकेशन करून लाभार्थी आर्थिक साह्य केले जाईल.( फील्ड व्हेरिफिकेशन शुल्क लाभार्थी यांना लागु असेल.) नियम व अटी लागू 
- फाईल खर्च व ईमारत फिस/शुल्क आकारले जाईल.

मंजूर निक्कश -

1.1) दररोज नियमीत देणगी रक्कम इच्छेनुसार असेल ( कमीत कमी 10 रू किंवा जास्तीत जास्त इच्छेनुसार नियमीत )(नोंदणी क्रमांक नुसार वाटप असल्यामुळे तुम्हचा क्रमांक ( नंबर ) येईल पर्यंत.)* ( याचा अर्थ - ज्या व्यक्तींना दररोज इच्छेनुसार रू: 10,20,50,100,200 जमेल तसं देणगी देऊन शकतात. ही देणगी रक्कम आर्थिक साह्य मंजुर रक्कम परिणाम करू शकतो. )

जमा देणगी रक्कम मंजुरी रक्कमेला व लाभार्थी देण्यात येणाऱ्या रक्कमेवर परिणाम करू शकते.

1.2) दिवसाला देणगी रक्कम ३००/- रु प्रमाणे दहा दिवस झाले पाहिजे.( योजनेचा लाभ घेण्यासाठी व सहमती दर्शवण्यासाठी.)

1.3) सहमती फॉर्म/ जामीनदार संख्य वर अवलंबून आर्थिक साह्य केले जाईल.

टिप - योजने मधिल नोंदणी कृत सभासदाची पत / पात्रता पडताळणी करून योजनेचा लाभ मंजुरी अधिकार संस्थेचा राहिल.

*डॉक्युमेंट्स :-*

1) आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज ( फॉर्म - बी एफ -1 ) प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy

सह अर्जदार /सह लाभार्थी व्यक्ती साठी योजनेचा नियमीत देणगीदार किंवा योजनेचा सह लाभार्थी नोंदणी कोड/ क्रमांक असणे आवश्यक आहे.

2) सहमती फॉर्म- प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy
 ( सहमती फॉर्म/ जमिनदार फॉर्म संख्या वर अवलंबून आर्थिक साह्य केले जाईल )

3) स्वयं: साक्षांकित घोषणापत्र ( लाभार्थी व्यक्ती, सह लाभार्थी व्यक्ती, जमिनदार व्यक्ती यांनी देणे आवश्यक आहे.) प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy

4) आधार कार्ड झेरॉक्स- अर्जदार, सह अर्जदार, सहमती दर्शविली व्यक्ती ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

5) पॅन कार्ड झेरॉक्स- अर्जदार, सह अर्जदार, सहमती दर्शविली व्यक्ती ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

6) लाईट बिल - अर्जदार, सह अर्जदार ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

7) बँक पासबुक झेरॉक्स आणि बँक अकाऊंट स्टेटमेंट मागील तीन महिनेच ( अर्जदार व सह अर्जदार )

8) प्रोजेक्ट रिपोर्ट्स ( व्यवसाय)
*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना मधील कर्ज साठी लागणाऱ्या कर्ज डॉक्युमेंट मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.*

A) 99000 आतील रक्कमेला प्रोजेक्ट अहवाल गरज लागणार नाही.स्टॉक रिपोर्ट किंवा कोटेशन पावती आवश्यकता आहे.

B) 99000 वरतील रक्कमेला प्रोजेक्ट अहवाल आवश्यकता आहे.

9) 100 स्टँप पेपर आणि नोटरी 

10) ईतर डॉक्युमेंट्स आवश्यकतेनुसार 

योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी दस्तऐवज / डॉक्युमेंट वर प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

CERTIFIED TRUE COPY STAMP ( मूळ दस्तऐवजाची प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प )

*स्वाक्षरी करण्याचा अधिकार - शासकीय अधिकारी, पोलिस पाटील, पोलिस स्टेशन, सरपंच, उप सरपंच ग्रामसेवक, तलाठी , योजनेचे केंद्र चालक*

*दि. 19/06/2024 नियम लागू

*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना*

आर्थिक साह्य मागणी अर्ज व डॉक्युमेंट अर्जदार व्यक्ती/ सभासद व्यक्ती यांनी ऑफिस पत्त्यावर कुरिअर करावे.

ऑफिस नंबर 7020503994 / 02269646840 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी)

*टिप - केंद्र चालक/ प्रतिनिधि कडून मार्ग दर्शन घ्यावे डॉक्युमेंट केंद्र चालक किंवा कॉम्प्युटर सेंटरवर,प्रतिनिधि कडे जमा करू नका.*
___________________________________________

प्रकार 2) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -II ( SCHASY-II )*

बिनव्याजी साह्य दिले जाते.सिबिल ( cibil ) गरज नाही 

- नोंदणी दिनांक पासून 30 दिवसानंतर मागणी अर्ज करू शकतात.
- नियमित देणगीदार असणे आवश्यक आहे.
- आर्थिक साह्य रक्कम जमा देणगी रक्कमेच्या दुप्पटी पर्यंत दिली जाते.
- मागणी अर्ज डॉक्युमेंट्स संस्थेस कुरिअर किंवा स्वतः जमा करणे गरजेचे आहे.
फाईल खर्च व ईमारत फिस/शुल्क आकारले जाईल.
टिप - योजने मधिल नोंदणी कृत सभासदाची पत / पात्रता पडताळणी करून योजनेचा लाभ मंजुरी अधिकार संस्थेचा राहिल.

*डॉक्युमेंट्स :-*

1) आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज ( फॉर्म - बी एफ -1 ) प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy

सह अर्जदार /सह लाभार्थी व्यक्ती साठी योजनेचा नियमीत देणगीदार किंवा योजनेचा सह लाभार्थी नोंदणी कोड/ क्रमांक असणे आवश्यक आहे.

2) सहमती फॉर्म- प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy सहमती फॉर्म/ जमिनदार फॉर्म संख्या कमीत कमी 2 आली पाहिजे 
 ( सहमती फॉर्म/ जमिनदार फॉर्म संख्या वर अवलंबून आर्थिक साह्य केले जाईल )

3) स्वयं: साक्षांकित घोषणापत्र ( लाभार्थी व्यक्ती, सह लाभार्थी व्यक्ती, जमिनदार व्यक्ती यांनी देणे आवश्यक आहे.) प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy

4) आधार कार्ड झेरॉक्स- अर्जदार, सह अर्जदार, सहमती दर्शविली व्यक्ती ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

5) पॅन कार्ड झेरॉक्स- अर्जदार, सह अर्जदार, सहमती दर्शविली व्यक्ती ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

6) लाईट बिल - अर्जदार, सह अर्जदार ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

7) बँक पासबुक झेरॉक्स आणि बँक अकाऊंट स्टेटमेंट मागील तीन महिनेच ( अर्जदार व सह अर्जदार )

8) प्रोजेक्ट रिपोर्ट्स ( व्यवसाय)
*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना मधील कर्ज साठी लागणाऱ्या कर्ज डॉक्युमेंट मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.*

A) 99000 आतील रक्कमेला प्रोजेक्ट अहवाल गरज लागणार नाही.स्टॉक रिपोर्ट किंवा कोटेशन पावती आवश्यकता आहे.

B) 99000 वरतील रक्कमेला प्रोजेक्ट अहवाल आवश्यकता आहे.

9) 100 स्टँप पेपर आणि नोटरी 

10) ईतर डॉक्युमेंट्स आवश्यकतेनुसार 

योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी दस्तऐवज / डॉक्युमेंट वर प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

CERTIFIED TRUE COPY STAMP ( मूळ दस्तऐवजाची प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प )

*स्वाक्षरी करण्याचा अधिकार - शासकीय अधिकारी, पोलिस पाटील, पोलिस स्टेशन, सरपंच, उप सरपंच ग्रामसेवक, तलाठी , योजनेचे केंद्र चालक*

*दि. 19/06/2024 नियम लागू

*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना*

आर्थिक साह्य मागणी अर्ज व डॉक्युमेंट अर्जदार व्यक्ती/ सभासद व्यक्ती यांनी ऑफिस पत्त्यावर कुरिअर करावे.

ऑफिस नंबर 7020503994 / 02269646840 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी)

*टिप - केंद्र चालक/ प्रतिनिधि कडून मार्ग दर्शन घ्यावे डॉक्युमेंट केंद्र चालक किंवा कॉम्प्युटर सेंटरवर,प्रतिनिधि कडे जमा करू नका.*
__________________________________________
प्रकार 3) श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना -III ( SCHASY-III ) व्याज परतावा योजना*

- नोंदणी दिनांक पासून 45 दिवसानंतर मंजुरी प्रमाणपत्र देण्यात येते.
- नियमित देणगीदार असणे आवश्यक आहे.
- व्याज दर 12% योजने अंतर्गत व्याज परतावा लाभ भेटेल.
- बँक लोण नियमीत हफ्ता भरल्यास संस्था मार्फत व्याज परतावा लाभ भेटेल.*नियम व अटी लागू 
- कर्ज रक्कम मंजुरीचा अधिकार बँक चा आहे.

नोंदणी दिनांक पासून 45 दिवसानंतर आर्थिक साह्य ( कर्ज ) चे डॉक्युमेंट्स ऑफिसच्या पत्ता वर पोस्टाने /कुरिअर करावे.
       आर्थिक साह्य योजना मार्फत ( कर्ज /आर्थिक साह्य )मंजुरी प्रमाणपत्र देण्यात येते.
     तूह्मला ज्या बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था कडून कर्ज घेयचे आहे त्या बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था याच्याकडे आर्थिक साह्य योजना मंजुरी प्रमाणपत्र जमा करून "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" १२% व्याज परतवा लाभ घेऊ होऊ शकतात.
       बँक किंवा बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था यांनी कर्ज मंजुर केले आहे त्या कर्ज मंजुरी प्रमाणपत्र श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना ऑफिस जमा करुन १२% व्याज परतवा लाभ घेऊ शकतात.

*मंजुरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चे डॉक्युमेंट्स :-*

1) आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज ( फॉर्म - बी एफ -1 ) प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy

सह अर्जदार /सह लाभार्थी व्यक्ती साठी योजनेचा नियमीत देणगीदार किंवा योजनेचा सह लाभार्थी नोंदणी कोड/ क्रमांक असणे आवश्यक आहे.

2) सहमती फॉर्म- प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy सहमती फॉर्म/ जमिनदार फॉर्म संख्या कमीत कमी 2 आली पाहिजे 

3) स्वयं: साक्षांकित घोषणापत्र ( लाभार्थी व्यक्ती, सह लाभार्थी व्यक्ती, जमिनदार व्यक्ती यांनी देणे आवश्यक आहे.) प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy

4) आधार कार्ड झेरॉक्स- अर्जदार, सह अर्जदार, सहमती दर्शविली व्यक्ती ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

5) पॅन कार्ड झेरॉक्स- अर्जदार, सह अर्जदार, सहमती दर्शविली व्यक्ती ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

6) लाईट बिल - अर्जदार, सह अर्जदार ( प्रमाणित सत्य प्रत/Certified True Copy )

7) बँक पासबुक झेरॉक्स आणि बँक अकाऊंट स्टेटमेंट मागील तीन महिनेच ( अर्जदार व सह अर्जदार )

8) 100 स्टँप पेपर आणि नोटरी 

9) ईतर डॉक्युमेंट्स आवश्यकतेनुसार 

योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी दस्तऐवज / डॉक्युमेंट वर प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

CERTIFIED TRUE COPY STAMP ( मूळ दस्तऐवजाची प्रमाणित खरी प्रत स्टॅम्प )

*स्वाक्षरी करण्याचा अधिकार - शासकीय अधिकारी, पोलिस पाटील, पोलिस स्टेशन, सरपंच, उप सरपंच ग्रामसेवक, तलाठी , *

*दि. 19/06/2024 नियम लागू

*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना*

आर्थिक साह्य मागणी अर्ज व डॉक्युमेंट अर्जदार व्यक्ती/ सभासद व्यक्ती यांनी ऑफिस पत्त्यावर कुरिअर करावे.

ऑफिस नंबर 7020503994 / 02269646840 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी)

*टिप - केंद्र चालक/ प्रतिनिधि कडून मार्ग दर्शन घ्यावे डॉक्युमेंट केंद्र चालक किंवा कॉम्प्युटर सेंटरवर,प्रतिनिधि कडे जमा करू नका.*

खलिल बँक चे व बचत गट नाव आहेत तुम्हचे या संस्था मध्ये अकाऊंट असेलतर श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना व्याज परतवा लाभ घेऊ शकतात.

- समृध्द भारतीय नागरी सहकारी बँक, पुणे
- शिवकल्याण इंडिया बचत गट

टिप - योजने मधिल नोंदणी कृत सभासदाची पत / पात्रता पडताळणी करून योजनेचा लाभ मंजुरी अधिकार संस्थेचा राहिल.

*शिवकल्याण इंडिया बचत गट*
ऑफिस नंबर 022 6964 6840 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी)