"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी यांना योजनेचा चेक देण्यात आला.
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे " मार्फत आस्तना अझरोद्दिन शेख रा. परळी रोड बायपास चौक कळंब ता. कळंब जिल्हा. धाराशिव
दि. 04/11/2023 रोजी श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा चेक देण्यात आला आहे.
व्यवसायचे नाव- जूनून किराणा अँड जनरल स्टोअर्स कळंब
श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "
श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "
👉श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना माहिती साठी ईथे क्लिक करा.👈
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.