"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी दि. 16/03/2024 रोजी व्यवसाय किराणा साठी आर्थिक साह्य ता. कळंब जि. धाराशिव

"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी
दि. 16/03/2024 रोजी व्यवसाय ( किराणा दुकान) साठी आर्थिक साह्य केले आहे.
शितल सचिन आंधळे 
रा. कळंब ता. कळंब जिल्हा. धाराशिव 

किराणा दुकान साठी आर्थिक साह्य केले आहे.

लाभार्थी व्यवसाय पत्ता - ओम साई किराणा कळंब  जि.धाराशिव
श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना"