श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन माध्यमातून
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना"
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे मार्फत श्री. राहुल रामभाऊ घोगरे रा. कळंब ता. कळंब जिल्हा. धाराशिव
व्यवसायचे नाव- क्लासी हॉटेल कळंब
दि. 27/10/2023 रोजी श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा चेक देण्यात आला आहे.
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.