" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे " मार्फत कळंब ता. कळंब जिल्हा. धाराशिव
दि. 29/11/2023 रोजी श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा चेक देण्यात आला आहे.
श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.