"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी साक्षी सर्व्हिस नवीन व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक साह्य रा. लक्ष्मीनगर, येरवडा ता. पुणे जिल्हा पुणे
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत
लाभार्थी नाव - राजेश सुखदेव एरंडे
पत्ता - रा.पो.लक्ष्मीनगर, येरवडा ता. पुणे जिल्हा पुणे
व्यवसाय - साक्षी सर्व्हिस नवीन व्यवसाय उभारणीसाठी
*"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" माहितीसाठी लिंक करून घ्यावे.*👇
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.