"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत निलेश नंदकिशोर कोकणे रा. शनिवार पेठ ता. करवीर जि. कोल्हापुर 416002
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत
लाभार्थी -निलेश नंदकिशोर कोकणे
पत्ता - रा.2597/2 "C" वॉर्ड, कोकणे मठ,शनिवार पेठ ता. करवीर जि. कोल्हापुर 416002
व्यवसाय पत्ता - 140 B वॉर्ड, महाद्वार रोड ,अंबाबाई मंदिर ( पश्चिम दरवाजा) शेजारी, कोल्हापुर
(बेल्ट, गॉगल, टोप्या विक्रीचा आणि तसेच माझ्या बायकोचा रेडीमेड ब्लाउज लेडीज हातातल्या फॅन्सी पर्स विक्रीचा चा व्यवसाय )
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना"
श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन
*"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" माहितीसाठी लिंक करून घ्यावे.*👇
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.
*श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी क्लिक 👇*( ईतर तालुका व जिल्हा व्यक्ती साठी )
*जि-धाराशिव व जि-बीड, मधील व्यक्ती यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी क्लिक 👇*
*सह लाभार्थी सभासद नोंदणी फॉर्म*👇( योजनेचा सह अर्जदार होण्यासाठी )
ऑफिस नंबर 7020503994 / 022 6964 6840 ऑफिस टाईम 11 am ते 5 pm ( शनिवार 11-3, रविवार सुट्टी )