"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी बार्शी जि सोलापूर


"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी

श्री. उमेश ज्ञानदेव राऊत रा. हळदूने ता. बार्शी जिल्हा. सोलापूर 
व्यवसाय -अवधूत हेअर सलून,बार्शी शहर पत्ता.उपळाई रोड एकत्ता गणेश मंदिर नाईकवाडी प्लॉट
दि. 12/08/2023 रोजी चेक देण्यात येत आहे.

श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन