"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी यांना योजनेचा चेक देण्यात आला. बार्शी जिल्हा सोलापूर
"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी यांना आर्थिक साह्य योजना चेक देण्यात आला.
पत्ता - एकता गणेश मंदिर, उपला रोड , बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर
श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "
*"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" माहितीसाठी लिंक करून घ्यावे.*👇
श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.
*ईतर जिल्हा नोंदणी करण्यासाठी क्लिक करा.*
*जि-धाराशिव व जि-बीड, साठी नोंदणी करण्यासाठी क्लिक करा.*