"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी यांना योजनेचा चेक देण्यात आला.



"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत श्री. किरण घनश्याम पवार  रा. खट्टर बिल्डिंग, हाऊस न 86/87 , फ्लॅट न 201, समर्थ नगर, घणसोली गाव, नवी मुंबई  जि- ठाणे 400701


श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.