"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी यांना आर्थिक साह्य योजना चेक देण्यात आला.
श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "
*शिवजन्मत्सव १९ फेब्रुवारी २०२४*
🚩🚩🚩 जय भवानी,जय शिवाजी. 🚩🚩🚩
*दान करा आणि शेअर करा.*
इच्छेनुसार देणगी देऊन सहकार्य करावे 🚩🚩🚩🤝🤝🤝🙏🙏🙏
संकल्प श्रीं चा....!
*आराध्या दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर/स्मारक उभारण्यासाठी मदत*
*इथे अन्नछत्र (भक्तांना व गरिबांना,अनाथ,अपंग वृद्ध व्यक्ती मोफत अन्न) आणि हॉस्पिटल सेवा. गौशाला,अनाथ,अनाथ आश्रम*
स्वराज्य मध्ये असह्य व अनाथ यांच्या मदतीचा...!
अताच्या युगांत शिवजन्मत्सव हा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. त्यामध्ये पैसे ची उधळण केली जाते ते न करता श्री छत्रपती चॅरीटेबल फाऊंडेशन अनाथ,अपंग,गरिब लोकांना दोन वेळा जेवण,हॉस्पिटल सेवा प्रदान करण्यासाठी देणगीचा वापर केला जाईल.
आयुष्यात आपले शंभर,दोनशे,पाचसे व अधिक रूपये कुठे खर्च होत नाहीत. श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन पुढे येऊन करत आहे.तरी आपण आपल्या स्वइच्छे ने देणगी देऊन शिवजयंती साजरी करावी. चला आपण एक जुडीने या कार्याला हातभार लावून सहभागी होऊन आल्या आयुष्याचे येगदान देऊ.
लवकरात लवकर निधी प्राप्त करून जागा व मंदिराचे/ स्मारकचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी मदत होईल.
*दृढ संकल्प, अथक परिश्रम, अतुलनीय पराक्रम, स्वधर्मासाठी झुंज, लोककल्याणकारी राज्यकारभार, या आणि अशा हजारो गुणांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन प्रेरणादायक ठरले आणि हजारो पिढ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे.छत्रपतींचे हे जीवन जगातील नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी स्वराज्य या संकल्प ने साकारते आहे.*
स्वराज्य मध्ये असह्य व अनाथ यांना काही कमतरता वाटू नये ही श्री ची इच्छा हा संकल्प सिद्धीस नेण्याचा निर्धार करूयात.
या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपले योगदान हवे आहे. आपले योगदान ८०जी आणि १२ए अंतर्गत करमुक्त आहे.
जे मावळे या अभियानात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी कृपया खलील लिंक वर क्लिक करून “स्वराज्य” उभारणीच्या कार्याला हातभार लावा.👇
*दान करा आणि शेअर करा.*
Account no: 923020003281398
Account Name: SHRI CHHATRAPATI CHARITABLE FOUNDATION
IFSC code:UTIB0001024
MICR Code: 413211127
SWIFT Code: AXISINBB
शिवभक्तांनी हा मॅसेज शेअर करा.