"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी यांना योजनेचा चेक देण्यात आला. छ. शंभाजीनगर


"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे" मार्फत लाभार्थी यांना आर्थिक साह्य योजना चेक देण्यात आला.

लाभार्थी श्री. अशोक भाऊसाहेब नलावडे पाटील यांच्या मुलीच्या शैक्षिणक फिस साठी आर्थिक साह्य योजनेचा चेक देण्यात आला. दि.10-01-2024

व्यवसाय पत्ता - अशोक नलावडे पाटील
हॉटेल स्वाद मराठी,रिलायन्स मॉल समोर, राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, गजानन मंदिर रोड, गारखेडा परिसर, छ. संभाजीनगर

श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "

*"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" माहितीसाठी लिंक करून घ्यावे.*👇


श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.

*ईतर जिल्हा नोंदणी करण्यासाठी क्लिक करा.*

*जि-धाराशिव व जि-बीड, साठी नोंदणी करण्यासाठी क्लिक करा.*