"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी यांना योजनेचा चेक देण्यात आला.


"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी श्री.लहू जोगदंड साई मंदिर शेजरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस , शिर्डी जिल्हा अहमदनगर यांना योजनेचा चेक देण्यात आला.