"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी यांना योजनेचा चेक देण्यात आला.


"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी श्री.बालाजी रामभाऊ घोगरे परळी रोड, क्लासिक हॉटेल शेजरी , कळंब जिल्हा धाराशिव यांना योजनेचा चेक देण्यात आला.