"श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभार्थी यांना योजनेचा चेक देण्यात आला.


" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे " मार्फत कळंब ता. कळंब जिल्हा. धाराशिव

व्यवसाय - चायनीज दुकान

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा चेक देण्यात आला आहे. 


श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन
" श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "

श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रमाअंतर्गत व्यवसाय,शिक्षण,कन्यादान,हॉस्पिटल,ईतर या साठी बिनव्याज रक्कम,विणा तरण दिली जाते.योजनेचा गराजाऊ लोकांनी लाभ घ्यावा.